Special Report | आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

Special Report | आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

| Updated on: Aug 11, 2021 | 10:13 PM

राज्यांना आरक्षणाचा अधिकार देणारं दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पास झालं. मात्र, तरीही मराठा आरक्षणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला नाही.

राज्यांना आरक्षणाचा अधिकार देणारं दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पास झालं. मात्र, तरीही मराठा आरक्षणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला नाही. कारण 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केल्याशिवाय आरक्षण टिकणार नाही. त्यावरुनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !