VIDEO : Election Results 2022 | 5 पैकी 4 राज्यांमध्ये PM Modi यांचा करिश्मा कायम
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात (uttar pradesh)भाजपची सत्ता येताना दिसत आहे. भाजपला (bjp) गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी जागांचा मोठा फटका बसला असला तरी सुरुवातीच्या कलानुसार भाजप यूपीत बहुमत गाठताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात (uttar pradesh)भाजपची सत्ता येताना दिसत आहे. भाजपला (bjp) गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी जागांचा मोठा फटका बसला असला तरी सुरुवातीच्या कलानुसार भाजप यूपीत बहुमत गाठताना दिसत आहे. त्यामुळे भाजपची आणि खासकरून मोदींची लाट अजूनही कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयाचा आता महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या निवडणुकांशीही संबंध जोडला जावू लागला आहे. 5 पैकी 4 राज्यांमध्ये PM Modi यांचा करिश्मा कायम असल्याचे या निवडणूकांमधून दिसले आहे.
Latest Videos