VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 1 March 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 1 March 2022

| Updated on: Mar 01, 2022 | 1:13 PM

युक्रेनची राजधानी कीववर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रशियानं आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दिसून आलंय. अशातच आता सगळ्यात मोठा लष्करी ताफा कीवच्या दिशेनं कूच करत असल्याचं समोर आलं आहे. सॅलेटाईल फोटोंमधून याबाबतची माहिती समोर आली आहे.

युक्रेनची राजधानी कीववर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रशियानं आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दिसून आलंय. अशातच आता सगळ्यात मोठा लष्करी ताफा कीवच्या दिशेनं कूच करत असल्याचं समोर आलं आहे. सॅलेटाईल फोटोंमधून याबाबतची माहिती समोर आली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालंय. आता तर चक्क 64 किलोमीटर इतक्या लांबीचा लष्करी ताफा हा कीवच्या दिशेने कूच करत असल्याचं दिसून आलं आहे.