VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 21 August 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 21 August 2021

| Updated on: Aug 21, 2021 | 1:15 PM

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट दिलं असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट दिलं असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नाशिकचे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. मनसेने अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्कीट भेट दिले. तसेच मिटकरीं विरोधात जोरदार मनसैनिकांनी घोषणाबाजीही केली.