VIDEO : Maharashatraच्या जनतेची माफी मागत नाहीत तो पर्यंत आंदोलन चालुच राहणार – Nana Patole
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला कोरोना सुपरस्प्रेडर संबोधले. हे लांच्छन जनता कदापि सहन करणआर नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत दिला. यावेळी त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला कोरोना सुपरस्प्रेडर संबोधले. हे लांच्छन जनता कदापि सहन करणआर नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत दिला. यावेळी त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष केले. ते म्हणाले, मला वाटतं की त्यांना मानसिक आजराचा त्रास आहे. कुठे विकासाची चर्चा करायची नाही. विरोधी पक्षाच काम सरकारला सूचना करणे, कुठे सरकार चुकत असेल तर विरोध करणे, ही विरोधी पक्षाची भूमिका असते. मात्र, चंद्रकांत दादा असतील किंवा फडणवीस असतील सातत्याने हे सरकार पडणार असल्याचे म्हणत आहेत.
Latest Videos