Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : BJP Andolan | भाजप कार्यकर्ते Azad Maidan दाखल, भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

VIDEO : BJP Andolan | भाजप कार्यकर्ते Azad Maidan दाखल, भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 09, 2022 | 1:54 PM

भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जमले आहेत. भाजपाचे अनेक मोठे नेते देखील या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत. नवाब मलिक यांना हटवलंच पाहीजे. ज्या दाऊद इब्राहीमने बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट रचला होता, त्या लोकांशी संबंध ठेवणाऱ्या लोकांना सरकार पाठिशी घालत आहे. 

भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जमले आहेत. भाजपाचे अनेक मोठे नेते देखील या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत. नवाब मलिक यांना हटवलंच पाहीजे. ज्या दाऊद इब्राहीमने बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट रचला होता, त्या लोकांशी संबंध ठेवणाऱ्या लोकांना सरकार पाठिशी घालत आहे. हे चालणार नाही, खपवून घेणार नाही, यांना राजीनामा घ्यावाच लागेल. फडणवीस यांनी भांडे फोडले पण सत्य काय ते सांगितलं, आमच्या विरोधात मविआ सरकार कुबांड रचतंय, गिरीश महाजन आणि मला स्वताला फसवण्याचा प्रयत्न झालाय, असे नितेश राणे म्हणाले.