धनंजय मुडेंना धमकी देणाऱ्या रेणू शर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी

धनंजय मुडेंना धमकी देणाऱ्या रेणू शर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी

| Updated on: Apr 21, 2022 | 2:31 PM

वारंवर या ना त्या कारणामुळे धनंजय मुंडे सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. एका महिलेनं त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली.

वारंवर या ना त्या कारणामुळे धनंजय मुंडे सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. एका महिलेनं त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. या महिलेचं नाव रेणू शर्मा. रेणू शर्माला अटक केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या महिलेनं इंटरनॅशनल कॉल करुन खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता.