राऊतांची नरमाईची भूमिका?; नव्या अध्यक्षनिवडीवर भाष्य करण्याचे टाळले? म्हणाले...

राऊतांची नरमाईची भूमिका?; नव्या अध्यक्षनिवडीवर भाष्य करण्याचे टाळले? म्हणाले…

| Updated on: May 05, 2023 | 12:44 PM

त्यानंतर त्यांनी आता शरद पवार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये. तसेच द्यायचा असेल तर किमान लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत थांबावं अशी विनंती केली आहे.

मुंबई : शरद पवार यांनी कोणत्या स्थितीत आणि का राजीनामा दिला याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातून आधीच स्पष्ट केलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या पुस्तकातील नाराजीवर त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते पुस्तक आता कपाटात जाईल असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आता शरद पवार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये. तसेच द्यायचा असेल तर किमान लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत थांबावं अशी विनंती केली आहे. तर त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर मात्र भाष्य करण्याचं टाळत त्यांनी सावध पवित्रा घेतला. त्यांनी यासंद०र्भात मी काहीही बोलणार नाही. हा त्यांच्या पक्षाच्या प्रश्न अल्याचं म्हटलं आहे.

Published on: May 05, 2023 12:44 PM