शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन
एसटी महामंडळाच्या (msrtc) विलीनिकरणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर एसटीचे कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील (mumbai) निवासस्थानी जोरदार आंदोलन केले.
एसटी महामंडळाच्या (msrtc) विलीनिकरणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर एसटीचे कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील (mumbai) निवासस्थानी जोरदार आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार हाय हायच्या घोषणा देत संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. काही कर्मचाऱ्यांनी तर चपला फेकून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलाही मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
Published on: Apr 08, 2022 04:06 PM
Latest Videos
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

