Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज
थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचं विधेयक मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी विधानसभेत आज मांडला. दरम्यान गेल्या सरकारमध्ये सरपंच आणि नगराध्यक्ष पदाबाबतचा निर्णय आपण एकट्यानं घेतला नव्हता असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलंय.
थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचं विधेयक मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी विधानसभेत आज मांडला. दरम्यान गेल्या सरकारमध्ये सरपंच आणि नगराध्यक्ष पदाबाबतचा निर्णय आपण एकट्यानं घेतला नव्हता असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलंय. तर या विधेयकाला विरोधकांचा विरोध आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज पुन्हा एकदा विरोधकांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली. गद्दारांची भाकरी, भाजपची चाकरी.. ही नवी घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली. यांसह राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा..
Published on: Aug 22, 2022 03:18 PM
Latest Videos
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?

