VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11.30 AM | 7 March 2022
मी कबड्डी प्लेअर आहे. दिल्ली, मुंबईतील व्हीआयपी कार्यकर्ता नाही. अभी जमीन से जुडा हूँ, असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे श्री हनुमान मंडळ तर्फे 15 वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरु आहे.
मी कबड्डी प्लेअर आहे. दिल्ली, मुंबईतील व्हीआयपी कार्यकर्ता नाही. अभी जमीन से जुडा हूँ, असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे श्री हनुमान मंडळ तर्फे 15 वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेला अकोला जिल्हाचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी त्यांना कबड्डी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी थेट कबड्डी मैदानात चढाई केली आणि एक गुण प्राप्तही केला. त्यानंतर मीडियाने बच्चू कडू यांना त्यांच्या साधेपणाविषयी विचारले. त्यावर बच्चू कडू यांनी मोदींचं नाव न घेता हा टोला लगावला. या कबड्डी स्पर्धेतील आजूबाजूच्या जिल्ह्यातील संघही सहभागी झाले आहेत.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री

