Bhagalpur
    Bhagalpur 05 Oct, 02:30 PM
    29.6°C

    Humidity 77%

    Wind 1.9 KMPH

    Sunrise

    Sunrise

    05:36 am

    Sunset

    Sunset

    05:25 pm

    Moonrise

    Moonrise

    07:34 am

    Moonset

    Moonset

    06:44 pm

    Next 6 days Min Max

    06 Oct (Sun)

    2024-10-06 SunPartly cloudy sky with one or two spells of rain or thundershowers
    26.0°c 31.0°c

    07 Oct (Mon)

    2024-10-07 MonPartly cloudy sky with one or two spells of rain or thundershowers
    25.0°c 32.0°c

    08 Oct (Tue)

    2024-10-08 TuePartly cloudy sky with one or two spells of rain or thundershowers
    25.0°c 32.0°c

    09 Oct (Wed)

    2024-10-09 WedPartly cloudy sky with one or two spells of rain or thundershowers
    25.0°c 32.0°c

    10 Oct (Thu)

    2024-10-10 ThuRain or Thundershowers
    26.0°c 32.0°c

    रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस, 'जगबुडी'ने धोक्याची पातळी ओलांडली

    खेडमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. त्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सततच्या पावसामुळे आज संध्याकाळी सात वाजता जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचलं होतं. यानंतर आठ वाजल्यापासून जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली.

    महाराष्ट्रात पावसाने दिवसभरात कुठे-कुठे थैमान घातलं? वाचा A टू Z

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही हा पाऊस पडत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

    Video : काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई लोकलची स्थिती काय?

    Mumbai Local Status : राज्यात कालपासून मुसळधार पाऊस होतोय. मुंबईमध्येही जोरदार पाऊस बरसतोय. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काल हाल झाले. त्यानंतर आज लोकलची काय स्थिती आहे? रेल्वे सुरुळित सुरु आहे का? मध्य रेल्वेची काय स्थिती आहे? वाचा सविस्तर...

    पावसाचा हाहा:कार, मुंबई- पुणे ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर

    Maharashtra Rain Update : राज्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतही जोरदार पाऊस बरसला. मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई- पुणे ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज दिवसभर पावसाची काय स्थिती असणार आहे? वाचा सविस्तर...

    कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, डोंगरात खोदकाम सुरू असताना वीज कोसळली

    ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण ग्रामीणमध्ये कांबा म्हारळगाव वरप जवळील पेट्रोल पंप परिसरात सुरू असलेल्या डोंगर खोदकामात आज एक दुर्दैवी घटना घडली.

    मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी

    नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांची रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे”, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे उद्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    मुंबईत पावसाचं थैमान, जोगेश्वरीत महिला मॅनहॉलमध्ये पडली

    मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोगेश्वरीत एक महिला मॅनहोलमध्ये पडली आहे. या महिलेच्या शोधासाठी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवानांकडून युद्ध पातळीवर महिलेचा शोध सुरु आहे. तर कल्याणमध्ये वीस कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

    मुसळधार पावसाने हाहा:कार, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा

    मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाणे शहरांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यात रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक कोलमडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली असून त्यांचे हाल होत आहेत.

    मुंबईत पावसाचं रौद्ररुप, शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाची तयारी काय?

    हवामान विभागाकडून मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वत: याबाबत 'टीव्ही 9 मराठी'ला माहिती दिली आहे.

    Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?

    राज्यात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यात पुढील ३ ते ४ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भासह इतर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

    उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
    उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
    चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
    चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
    पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
    पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
    'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
    'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
    कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
    कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
    अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
    अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
    येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
    येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
    महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
    महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
    दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
    दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.