ड्राय डे म्हणजे काय ?

 16 January 2024

Created By: Manasi Mande

ड्राय डे म्हणजे काय ? कधी पाळला जातो ड्राय डे ?

ड्राय डे म्हणजे ज्या दिवशी मद्य खरेदी-विक्रीवर बंदी असते.

या दिवशी सरकारी दुकाने, क्लब, बार सगळीकडे मद्यविक्री बंद असते.

ड्राय डे एखाद्या स्पेशल दिवशी असू शकतो . उदा - सण किंवा निवडणूक

26 जानेवारी, 15 ऑगस्ट किंवा इतर दिवशी ड्राय डे असू शकतो.

CVV नंबर म्हणजे काय ? तो गोपनीय का असतो ?