अहमदपूर विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Babasaheb Mohanrao Patil 95777 NCP Won
Jadhav Patil Vinayakrao Kishanrao 64092 NCP(SCP) Lost
Ganesh Namdevrao Hake 61290 JSS Lost
Jadhav Vinayak Sonba 3896 RMP Lost
Dr. Narsinha Udhavrao Bhikane 1111 MNS Lost
Girjappa Kashinath Baikare 1029 MVA Lost
Adv. Gaikwad Ramesh Shrirangrao 829 BSP Lost
Adv. Riyaz Ahmed Nisar Ahmed Siddiqui 438 JLP Lost
Wagalgave Raosaheb Nivartirao 248 BVA Lost
Dhiraj Madhukar Kamble 209 SSP Lost
Balaji Ramchandra Patil Chakurkar 2974 IND Lost
Madhav Rangnath Jadhav 2546 IND Lost
Uttam Chandrakant Wagh 718 IND Lost
Sanjeev Ram Channagire 464 IND Lost
Kadam Pundlik Vitthal 441 IND Lost
Adv. Eknath Dnyanoba Gajile 319 IND Lost
Deepak Arjun Kamble 308 IND Lost
Mahadev Nagorao Bhandare 243 IND Lost
Vishal Shivhar Balkunde 162 IND Lost
Jadhav Ganesh Daulatrao 168 IND Lost
अहमदपूर

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यापैकी एक अहमदपूर आहे. लातूर जिल्ह्यातील ही सीट आहे. सध्या या मतदारसंघात बाबासाहेब मोहनराव पाटील हे विद्यमान आमदार आहे. पाटील यांना मागच्या निवडणुकीत 84 हजार 636 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे विनायकराव किशनराव जाधव पाटील यांचा 29,191 हजार मतांनी पराभव केला होता. 

2019 चे निकाल काय होते?

2019 च्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत एनसीपीचे बाबासाहेब मोहनरव पाटील विजयी झाले होते. त्यांना 84636 मते मिळाली होती. भाजपचे विनायकराव जाधव पाटील हे दुसऱ्या स्थानी होते. त्यांना 55445 मते मिळाली होती. 

अहमदपूर कसं आहे?

लातूर जिल्ह्यापासून अहमदपूर 45 किलोमीटरवर आहे. अहमदपूरमध्ये हिंदू, मुस्लिम, जैन आणि लिंगायत समुदायातील लोक अधिक आहेत. टेक्स्टाईल आणि साखर कारखाने अहमदपूरमध्ये आहेत. या भागात ऊस, कापूस आणि सोयाबीन आदी पिके घेतली जातात. 

आतापर्यंतचे विजयी उमेदवार

- 1951- नामदेव रेड्डी
- 1962- काँग्रेसचे महालिंगप्पा सांगवीकर
- 1967-काँग्रेसचे महालिंगप्पा सांगवीकर
- 1972- पीसेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे किशनराव देशमुख
- 1977- पीसेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे किशनराव देशमुख
- 1980-पीसेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे किशनराव देशमुख
- 1985- काँग्रेसचे रामचंद्र पाटील
- 1990- काँग्रेसचे बाळासाहेब किशनराव पाटील
- 1995- बीजेपीचे भगवानराव
- 1999- अपक्ष विनायकराव किशनराव पाटील
- 2004- बीजेपीचे बाबरूवहन खंडाळे
- 2009- राष्ट्रीय समाज पक्षाचे बाबासाहेब मोहनराव पाटील
- 2014- विनायकराव किशनराव जाधव पाटील
- 2019- एनसीपीचे बाबासाहेब मोहनराव पाटील 

Ahmadpur विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Babasaheb Mohanrao Patil NCP Won 84,636 39.37
Jadhav Patil Vinayakrao Kishanrao BJP Lost 55,445 25.79
Ayodhya Ashok Kendre VBA Lost 22,141 10.30
Taher Husen Mainoddin Sayyed AIMIM Lost 1,996 0.93
Riyaz Ahmed Nisar Ahmed Siddiqui IUML Lost 973 0.45
Tigote Balaji Sambhaji BSP Lost 621 0.29
Dilip Rajesaheb Deshmukh IND Lost 45,846 21.33
Chandrakant Sahebrao Jadhav IND Lost 806 0.37
Dnyanoba Sopan Jaripatke IND Lost 755 0.35
Nota NOTA Lost 1,762 0.82
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Babasaheb Mohanrao Patil NCP Won 95,777 40.37
Jadhav Patil Vinayakrao Kishanrao NCP(SCP) Lost 64,092 27.01
Ganesh Namdevrao Hake JSS Lost 61,290 25.83
Jadhav Vinayak Sonba RMP Lost 3,896 1.64
Balaji Ramchandra Patil Chakurkar IND Lost 2,974 1.25
Madhav Rangnath Jadhav IND Lost 2,546 1.07
Dr. Narsinha Udhavrao Bhikane MNS Lost 1,111 0.47
Girjappa Kashinath Baikare MVA Lost 1,029 0.43
Adv. Gaikwad Ramesh Shrirangrao BSP Lost 829 0.35
Uttam Chandrakant Wagh IND Lost 718 0.30
Sanjeev Ram Channagire IND Lost 464 0.20
Kadam Pundlik Vitthal IND Lost 441 0.19
Adv. Riyaz Ahmed Nisar Ahmed Siddiqui JLP Lost 438 0.18
Deepak Arjun Kamble IND Lost 308 0.13
Adv. Eknath Dnyanoba Gajile IND Lost 319 0.13
Mahadev Nagorao Bhandare IND Lost 243 0.10
Wagalgave Raosaheb Nivartirao BVA Lost 248 0.10
Dhiraj Madhukar Kamble SSP Lost 209 0.09
Vishal Shivhar Balkunde IND Lost 162 0.07
Jadhav Ganesh Daulatrao IND Lost 168 0.07

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का? - ठाकरे

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

नव्या सरकारात एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या शिलेदारांना मंत्रीपद

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे.

'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?

शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?

राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून अजितदादांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडल्याचे म्हटले जात होते. परंतू आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी अचानक जाऊन त्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेत्याला पराभवाचे कारण सापडले? ईव्हीएम ऐवजी दिली ही कबुली

maharashtra assembly election 2024: राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेवर आले आहे. परंतु आता या सरकारचे असे झाले की गरज सरो आणि वैद्य मरो. महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या नावाने सत्तेवर आले आहे. आता त्यांना या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवलेले आहे.

फडणवीस येताच एकनाथ शिंदे यांची माणसं हटविण्यास सुरुवात, पाहा काय झाले?

महाराष्ट्रात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच माजी मु्ख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणसांना हटविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आता येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबते, अखेर घेतला असा निर्णय?

Maharashtra Cabinet Expansion:दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.

कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला!

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? जिल्हाधिकारी म्हणाले....

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील निवडणुकीतील ईव्हीएम वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार हे शक्य नाही आणि कायदेशीर मार्ग म्हणजे निवडणूक याचिका दाखल करणे. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ