औरंगाबाद पूर्व विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Atul Moreshwar Save 92471 BJP Won
Imtiaz Jaleel Syed 90694 AIMIM Lost
Lahu Hanmantrao Shewale 12341 INC Lost
Afsar Khan Yasin Khan 6481 VBA Lost
Abdul Gaffar Quadri Syed 5899 SP Lost
Shital Sachin Bansode 1228 BSP Lost
Isa Yasin 567 AIMIEM Lost
Rahul Pandit Sable 368 ASP(KR) Lost
Jaiprakash Gulabrao Ghorpade 155 PWPI Lost
Yogesh Ramdas Suradkar 153 LP Lost
Saheb Khan Yasin Khan 113 BRSP Lost
Ravikiran Arjun Pagare 57 VCK Lost
Shahzad Khan Umar Khan 671 IND Lost
Pashu Shaikh Lal Shaikh 495 IND Lost
Neeta Abhimanyu Bhalerao 472 IND Lost
Shamim Mohammad Shaikh 315 IND Lost
Daiwshali Devidas Zine 188 IND Lost
Zakira Alias Shakila Najekhan Pathan 142 IND Lost
Lateef Jabbar Khan 130 IND Lost
Madhukar Padmakar Tribhuvan 101 IND Lost
Saddam Abdul Aziz Shaikh 98 IND Lost
Rahul Sitaram Nikam 99 IND Lost
Mohsin Sir Nasim Bhai 82 IND Lost
Salim Usman Patel 88 IND Lost
Sominath Rambhau Veer 94 IND Lost
Hanif Shah Ibrahim Shah 65 IND Lost
Tasneem Bano Iqbal Mohammed 61 IND Lost
Shaikh Gufran Ahmed 67 IND Lost
Santosh Pundlik Salve 62 IND Lost
औरंगाबाद पूर्व

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, आगामी २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल तीन दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबरला जाहीर होतील. निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. राज्यात मुख्यतः सत्ताधारी महायुती वि.महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.

आता महाराष्ट्रातील १०९व्या विधानसभा सीटबद्दल जाणून घेऊया, ती जागा म्हणजे म्हणजे औरंगाबाद पूर्व. औरंगाबाद पूर्व विधानसभा जागेवर सध्या भारतीय जनता पक्षाचे अतुल सावे हे विद्यमान आमदार आहेत. २०१९ मध्ये अतुल सावे यांनी इथे सलग दुसऱ्या वेळी निवडणूक जिंकली होती. याआधी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार इथे निवडून आले होते. मात्र, ही जागा भाजपचा गड मानला जाऊ शकते, कारण १९८५ ते १९९९ पर्यंत भाजपाचे हरिभाऊ बागडे या जागेवर लागोपाठ निवडून आले होते.

मागच्या निवडणुकीत काय झालं ?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व विधानसभा जागेवर भाजपाने अतुल सावे यांना उमेदवार म्हणून उभे केले होते. या निवडणुकीत त्यांना एआयएमआयएमच्या अब्दुल गफ्फार कादरी यांच्याकडून कडवी लढत मिळाली होती. दोन्ही उमेदवारांमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळाली होती. मात्र, अखेरीस अतुल सावे यांना ९३,९६६ मते मिळाली अन् ते विजयी झाले, तर एआयएमआयएमचे अब्दुल गफ्फार कादरी यांना ८०,०३६ मते मिळाली होती.

राजकीय समीकरण

औरंगाबाद पूर्व विधानसभा क्षेत्रातील जातिगत समीकरणांची बोलायचं तर, इथे मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. या समुदायाचा मतदारसंघात ३८ टक्के वाटा आहे. त्याचप्रमाणे, दलित समाजाचे मतं १६ टक्के आहे, आणि आदिवासी समाजाचे मत सुमारे १.५ टक्के आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांची तुलना केल्यास, या क्षेत्रात केवळ शहरी मतदार आहेत. 

Aurangabad East विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Atul Moreshwar Save BJP Won 93,966 48.10
Dr. Abdul Gaffar Quadri Syed AIMIM Lost 80,036 40.97
Kaleem Chotu Quraishi SP Lost 5,555 2.84
Kishor Vishvanath Mhaske BSP Lost 3,970 2.03
Isa Yaseen MBT Lost 2,395 1.23
Shivprasad Ashok Pagar PHJSP Lost 202 0.10
Dushyant Shravan Patil PPID Lost 125 0.06
Jiyaullha Akbar Shaikh TPSTP Lost 92 0.05
Rahul Haribhau Mankar APoI Lost 87 0.04
Babasaheb Santukrao Shelke SVPP Lost 64 0.03
Yousuf Mukati IND Lost 856 0.44
Mohamd Jakeer Abdul Quadar IND Lost 609 0.31
Mahendra Kacharu Sonawane IND Lost 535 0.27
Neeta Abhimanyu Bhalerao IND Lost 510 0.26
Bhujang Bhimrao Vimalbai IND Lost 495 0.25
Daivshali Devidas Zine IND Lost 480 0.25
Suvarna Ramakant Bhosale IND Lost 365 0.19
Kiran Govind Shirwat IND Lost 377 0.19
Dinesh Gautam Gawale IND Lost 353 0.18
Suresh Sanduji Ingle IND Lost 288 0.15
Ayub Habib Khan IND Lost 260 0.13
Rahul Ramkrushna Ingle IND Lost 217 0.11
Siddharth Subhash Sable IND Lost 210 0.11
Adv Rameshbhai Khandagale IND Lost 220 0.11
Uddhav Govardhan Bansode IND Lost 202 0.10
Hanif Shaha Ibrahim Shaha IND Lost 181 0.09
Mukund Tryambak Ghorpade IND Lost 158 0.08
Shaikh Khaja Shaikh Kasim Kismatwala IND Lost 118 0.06
Abdul Azim Abdul Aziz Shaikh IND Lost 99 0.05
Sayyed Karim Ul Husan Sayyed Khaja IND Lost 87 0.04
Prof Dr Haridas Bhanudas Nagre IND Lost 82 0.04
Vishal Kaduba Pakhare IND Lost 75 0.04
Liyakat Shoukat Khan IND Lost 63 0.03
Shafique Budhan Shaikh IND Lost 62 0.03
Nota NOTA Lost 1,953 1.00
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Atul Moreshwar Save BJP Won 92,471 43.26
Imtiaz Jaleel Syed AIMIM Lost 90,694 42.43
Lahu Hanmantrao Shewale INC Lost 12,341 5.77
Afsar Khan Yasin Khan VBA Lost 6,481 3.03
Abdul Gaffar Quadri Syed SP Lost 5,899 2.76
Shital Sachin Bansode BSP Lost 1,228 0.57
Shahzad Khan Umar Khan IND Lost 671 0.31
Isa Yasin AIMIEM Lost 567 0.27
Pashu Shaikh Lal Shaikh IND Lost 495 0.23
Neeta Abhimanyu Bhalerao IND Lost 472 0.22
Rahul Pandit Sable ASP(KR) Lost 368 0.17
Shamim Mohammad Shaikh IND Lost 315 0.15
Daiwshali Devidas Zine IND Lost 188 0.09
Yogesh Ramdas Suradkar LP Lost 153 0.07
Zakira Alias Shakila Najekhan Pathan IND Lost 142 0.07
Jaiprakash Gulabrao Ghorpade PWPI Lost 155 0.07
Lateef Jabbar Khan IND Lost 130 0.06
Saddam Abdul Aziz Shaikh IND Lost 98 0.05
Saheb Khan Yasin Khan BRSP Lost 113 0.05
Madhukar Padmakar Tribhuvan IND Lost 101 0.05
Rahul Sitaram Nikam IND Lost 99 0.05
Mohsin Sir Nasim Bhai IND Lost 82 0.04
Salim Usman Patel IND Lost 88 0.04
Sominath Rambhau Veer IND Lost 94 0.04
Hanif Shah Ibrahim Shah IND Lost 65 0.03
Ravikiran Arjun Pagare VCK Lost 57 0.03
Tasneem Bano Iqbal Mohammed IND Lost 61 0.03
Shaikh Gufran Ahmed IND Lost 67 0.03
Santosh Pundlik Salve IND Lost 62 0.03

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का? - ठाकरे

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

नव्या सरकारात एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या शिलेदारांना मंत्रीपद

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे.

'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?

शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?

राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून अजितदादांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडल्याचे म्हटले जात होते. परंतू आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी अचानक जाऊन त्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेत्याला पराभवाचे कारण सापडले? ईव्हीएम ऐवजी दिली ही कबुली

maharashtra assembly election 2024: राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेवर आले आहे. परंतु आता या सरकारचे असे झाले की गरज सरो आणि वैद्य मरो. महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या नावाने सत्तेवर आले आहे. आता त्यांना या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवलेले आहे.

फडणवीस येताच एकनाथ शिंदे यांची माणसं हटविण्यास सुरुवात, पाहा काय झाले?

महाराष्ट्रात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच माजी मु्ख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणसांना हटविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आता येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबते, अखेर घेतला असा निर्णय?

Maharashtra Cabinet Expansion:दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.

कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला!

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? जिल्हाधिकारी म्हणाले....

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील निवडणुकीतील ईव्हीएम वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार हे शक्य नाही आणि कायदेशीर मार्ग म्हणजे निवडणूक याचिका दाखल करणे. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत