Kanika Kapoor: लंडनमधील फाईव्ह-स्टार हॉटेलमध्ये गायिका कनिका कपूरचं लग्न; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) हिने शुक्रवारी व्यावसायिक गौतम हाथीरमानी याच्याशी लग्नगाठ बांधली. लंडनमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. कनिकाचं हे दुसरं लग्न आहे.
Most Read Stories