Bhagyaashree Mote: भाग्यश्री मोटे पडली प्रेमात; प्रियकरासोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर
आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyaashree Mote) हिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कारण भाग्यश्रीने तिच्या प्रियकरासोबतचा हा खास फोटो पोस्ट केला आहे.
Most Read Stories