Bollywood Actors | या बॉलिवूड कलाकारांनी गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त चाहत्यांना दिल्या शुभेच्छा, पाहा पोस्ट…

दरम्यान, बॉलिवूड स्टार्सही (Bollywood Actors) या सेलिब्रेशनमध्ये मोठ्या आनंदाने सहभागी झाले आहेत. यासोबतच याबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Bollywood Actors | या बॉलिवूड कलाकारांनी गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त चाहत्यांना दिल्या शुभेच्छा, पाहा पोस्ट...
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 2:22 PM

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच शहरांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची धूम बघायला मिळतंय. गणपती बाप्पाने आपल्या भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण केलायं. जो यावेळी स्पष्टपणे दिसून येतोयं. दहा दिवस पूर्ण भक्तिभावाने बाप्पांची पूजा केली जाणार आहे. दरम्यान, बॉलिवूड स्टार्सही (Bollywood Actors) या सेलिब्रेशनमध्ये मोठ्या आनंदाने सहभागी झाले आहेत. यासोबतच याबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर (Social media) चाहत्यांसाठी शेअर करून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यननेही विघ्नहर्ताच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अक्षय कुमारने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा…

अजय देवगणने घेतले बाप्पाचे आशीर्वाद

अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा…

आमिर खानने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.