अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन, पारंपरिक मूर्ती आणि सजावटीतील साधेपणा नक्कीच पाहा…

स्वप्नील जोशीच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाचे आगमनावेळी स्वप्नीलने चांगले आरोग्य लाभो, सुख समाधान घरी नांदो ही प्रार्थना केलीयं. बाप्पाची पंचधातूची मूर्ती स्वप्नील जोशीच्या घरी विराजमान झालीयं.

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन, पारंपरिक मूर्ती आणि सजावटीतील साधेपणा नक्कीच पाहा...
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 10:23 AM

मुंबई : बाप्पाचे आगमन झाल्याने सर्वत्र उत्साह आणि आनंद बघायला मिळतोयं. अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi) मुंबईतील घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. पारंपरिक मूर्ती आणि सजावटीतील साधेपणा हेच स्वप्नीलच्या बाप्पाची वैशिष्य बघायला मिळते. स्वप्नील जोशीने पारंपारिक मूर्तीची घरी स्थापना करून सजावट देखील साधी केलीयं. चांगले आरोग्य (Health) लाभो, सुख समाधान घरी नांदो ही प्रार्थना स्वप्नीलने बाप्पाकडे केली. सर्वांनाच गेल्या अनेक दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट होती. शेवटी तो क्षण आलांय आणि सर्वांचाच घरी (Home) आता बाप्पा विराजमान होताना दिसत आहेत.

बाप्पाची पंचधातूची मूर्ती स्वप्नील जोशीच्या घरी विराजमान

स्वप्नील जोशीच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाचे आगमनावेळी स्वप्नीलने चांगले आरोग्य लाभो, सुख समाधान घरी नांदो ही प्रार्थना केलीयं. बाप्पाची पंचधातूची मूर्ती स्वप्नील जोशीच्या घरी विराजमान झालीयं. साधी सजावट यात दिसणारे बाप्पाचे मोहक रूप मला भावते, असे स्वप्नील म्हणाले आहेत. स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाच्या आगमनावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

साधी सजावट यात दिसणारे बाप्पाचे मोहक रूप…

विशेष म्हणजे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून स्वप्नील जोशींच्या घरी पंचधातूची मूर्ती बाप्पाची मुर्ती विराजमान होत असल्याचे स्वप्नीलने सांगितले. बाप्पाची एकच मुर्ती आहे, जी दरवेळी विराजमान होते. इतकेच नाही तर स्वप्नीलने सजावटबद्दल देखील माहिती प्रेक्षकांना सांगितलीयं. साधे आणि शोभर सजावट करण्यावर स्वप्नीलचा भर असल्याचे सजावट पाहून दिसून येते.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.