Priya Bapat: ‘आता काय ऐकत नाय आपन’; प्रिया बापटच्या फोटोशूटवरील जितेंद्र जोशीच्या कमेंटने वेधलं लक्ष

मराठी चित्रपटांसोबतच हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्सवर तिने हे फोटोशूट केलं असून त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

| Updated on: Apr 07, 2022 | 10:35 AM
मराठी चित्रपटांसोबतच हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्सवर तिने हे फोटोशूट केलं असून त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

1 / 5
प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूरकरने प्रियाचं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये प्रियाचा बोल्ड अंदाज पहायला मिळतोय. हृता दुर्गुळे, जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे यांसारख्या कलाकारांनी प्रियाच्या या फोटोशूटचं कौतुक केलं आहे.

2 / 5
'आता काय ऐकत नाय आपन', अशी मजेशीर कमेंट जितेंद्र जोशीने केली आहे. शॉर्ट मेसी हेअर, न्यूड मेकअप आणि त्यावर डेनिमची फॅशन असा हा तिचा लूक आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये प्रियाने फोटोग्राफर तेजसला 'जादूगार' असं म्हटलंय.

3 / 5
तेजस नेरूरकरच्या प्रत्येक सेलिब्रिटी फोटोशूटमध्ये एक वेगळी थीम पहायला मिळते. अनेक मराठी कलाकार त्याच्या फोटोग्राफीच्या प्रेमात आहेत. त्याने केलेलं प्रियाचं हे फोटोशूट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

4 / 5
याआधी प्रिया बापटच्या ब्रालेट फोटोशूटने चाहत्यांना घायाळ केलं होतं. प्रियाने नुकतीच प्लॅनेट मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या रेड कार्पेटवरील लूकचीही चर्चा होती. प्रियाने ऑफ शोल्डर हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.