संजय दत्तची नवी 9 गियरची Mercedes कार; किंमत वाचून थक्क व्हाल!

संजय दत्तने खरेदी केली सर्वांत महागडी कार

| Updated on: Sep 22, 2022 | 1:56 PM
अभिनेता संजय दत्तच्या कार कलेक्शनमध्ये नवीन प्रीमियम कारचा समावेश करण्यात आला आहे. मर्सिडीज-मेबॅक असx या कारचं नाव आहे. पांढऱ्या रंगात येणाऱ्या या कारची किंमत 3 कोटी रुपये असून तिला ऑटोमॅटिक 9 गिअरबॉक्स देण्यात आला आहे. Mercedes-Maybach S580 ही सध्‍या भारतातील प्रिमियम आणि महागडी कार आहे.

1 / 5
संजय दत्तला महागड्या गाड्यांची खूप आवड आहे. संजय दत्तच्या कार कलेक्शनमध्ये अनेक हायटेक आणि प्रीमियम कार आहेत. अलीकडेच तो विमानतळावर नवीन मर्सिडीज कारमधून उतरताना दिसला. त्या कारचं नाव मर्सिडीज-मेबॅच एस 580 आहे. ही सिडान कार आहे.

2 / 5
Mercedes-Maybach S580 ची ऑन-रोड किंमत 3 कोटी रुपये आहे. जेव्हा मर्सिडीज-मेबॅच S580 ची स्टँडर्ट व्हर्जनच्या मर्सिडीज-मेबॅकशी तुलना केली जाते, तेव्हा नवीन वैशिष्ट्यांची एक लांबलचक यादीच तयार होते. भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मर्सिडीज-मेबॅच S580 ची लांबी 5.5 मीटर आहे.

3 / 5
Mercedes-Maybach S580 च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झालं तर या प्रीमियम कारमध्ये मागील पॅसेंजर सीटवर रिक्लाइनचा पर्याय देण्यात आला आहे. तो 19 अंशांपासून 44 अंशांपर्यंत झुकू शकतो. यामध्ये लेग रेस्टही दिला जातो.

4 / 5
Mercedes-Maybach S580 मध्ये 4.0-लिटर V8 ट्विन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिलेलं आहे. यात माइल्ड हाइब्रिडची वैशिष्ट्ये देखील आहेत. हे इंजिन 496 Bhp ची पॉवर आणि 700 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकतं.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.