नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, ‘संसार केला फक्त मुलांसाठी कारण…’

Kapoor Family: कपूर कुटुंबातील मुलीने बायकोची केली फसवणूक, तिने मुलीसोबत घर सोडलं, पण त्यानंतर..., अनेक वर्षांनंतर सत्य समोर, म्हणाली, 'संसार केला फक्त मुलांसाठी कारण...', कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत

नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, 'संसार केला फक्त मुलांसाठी कारण...'
कपूर कुटुंबीयImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 10:19 AM

Kapoor Family: कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंबाचा मुलगा आणि अभिनेता संजय कपूर याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. आज संजय त्याच्या बायको आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा संजय याने पत्नी महीप हिची फसवणूक केली होती. ज्यामुळे महीप हिने घर सोडून गेली होती.

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने 2022 मध्ये ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला होता. संजयने नात्यात फसवणूक केल्याचं तिने सांगितलं होतं. संजय आणि महीप यांनी 1997 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी देखील आल्या.

हे सुद्धा वाचा

खासगी आयुष्याबद्दल महीप म्हणाली, ‘माझ्या लग्नाच्या सुरुवातील संजय प्रचंड बेजबाबदार होता. म्हणून मुलगी शनाया हिच्यासोबत मी घर सोडलं. मी स्वत:साठी तो निर्णय घेतला होता. पण माझ्या हातात नुकतीच जन्मलेली मुलगी होती. त्यानंतर मी दुसऱ्या मुलाला जन्म दिला.’ ‘एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून मी मुलीला प्राधान्य दिलं आणि वडिलांपासून मी मुलांना दूर देखील करू शकत नव्हती. संजयसोबत असलेलं पती – पत्नीचं नातं मला टिकवायचं होतं. हे सर्व मी फक्त माझ्या मुलांसाठी करत होती. ही कोणती तडजोड नाही…’ असं देखील महीप म्हणाली.

‘संजय सोबत असलेलं नातं मी तोडलं असतं तर, आज मला पश्चाताप झाला असता. कारण आज जेव्हा माझी मुलं माझ्या घरी येतात, माझे पती घरी येतात तेव्हा त्यांच्यासाठी घर आनंददायी ठिकाण असतं. कोणतीही मदत लागली तर आपले आईवडील आपल्यासोबत आहेत, याची जाणीव कायम मुलांना असायला हवी.’ असं देखील महीप मुलाखतीत म्हणाली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.