Sonu Sood: भक्तीमय वातावरणात सोनू सूदच्या गणपतीचं विसर्जन; कुटुंबीयांसह केली पूजा

कोरोना काळात आणि त्यानंतरही अनेकांची मदत करणारा अभिनेता सोनू सूदच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. गेल्या 20 वर्षांपासून त्याच्या घरी गणपतीचं आगमन होतं.

| Updated on: Sep 04, 2022 | 7:12 PM
कोरोना काळात आणि त्यानंतरही अनेकांची मदत करणारा अभिनेता सोनू सूदच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. गेल्या 20 वर्षांपासून त्याच्या घरी गणपतीचं आगमन होतं.

कोरोना काळात आणि त्यानंतरही अनेकांची मदत करणारा अभिनेता सोनू सूदच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. गेल्या 20 वर्षांपासून त्याच्या घरी गणपतीचं आगमन होतं.

1 / 5
लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने असंख्य गरीब लोकांची, स्थलांतरितांची मदत केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं. रविवारी त्याने कुटुंबीयांपासून गणपती विसर्जन केलं.

लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने असंख्य गरीब लोकांची, स्थलांतरितांची मदत केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं. रविवारी त्याने कुटुंबीयांपासून गणपती विसर्जन केलं.

2 / 5
यावेळी सोनू सूद त्याची पत्नी सोनाली सूद आणि मुलगा इशांत सूदसोबत दिसला. सोनालीने विसर्जनाच्या आधी बाप्पाची आरती केली.

यावेळी सोनू सूद त्याची पत्नी सोनाली सूद आणि मुलगा इशांत सूदसोबत दिसला. सोनालीने विसर्जनाच्या आधी बाप्पाची आरती केली.

3 / 5
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. अशा जयजयकार करत सोनू सूदच्या कुटुंबीयांनी बाप्पाचं विसर्जन केलं. या विसर्जनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. अशा जयजयकार करत सोनू सूदच्या कुटुंबीयांनी बाप्पाचं विसर्जन केलं. या विसर्जनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4 / 5
गणपती बाप्पा नेहमीच प्रेरणा देतात आणि मार्गदर्शन करतात, असं त्याने सांगितलं. लोकांच्या मदतीच्या कार्याचं श्रेयसुद्धा सोनू सूदने गणपती बाप्पाला दिलं. बाप्पाने जे माझ्याकडून करून घेतलं, तेच मी केलं, असं तो म्हणाला.

5 / 5
Follow us
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.