Star Pravah Parivar Puraskar 2022: सोहळ्यात सासू- सुनांचा दिसणार अनोखा अंदाज
यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याचं कुतूहल आहेच. त्याचसोबत कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत. यंदाच्या सोहळ्याची खासियत म्हणजे सासू-सुनांचे धमाकेदार परफॉर्मन्स.
Most Read Stories