Swara Bhasker Net Worth: कोट्यवधींची मालकीण स्वरा भास्कर एका चित्रपटासाठी घेते तगडं मानधन

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. स्वराने आतापर्यंतच्या तिच्या करिअरमधील विविध भूमिका साकारल्या आहेत. दमदार अभिनयासोबतच बेधडक मतं मांडण्यासाठी ती ओळखली जाते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

| Updated on: Apr 09, 2022 | 7:30 AM

1 / 5
अभिनयाव्यतिरिक्त स्वरा चित्रपटांची निर्मितीसुद्धा करते. स्वराने 'तनू वेड्स मनू' या चित्रपटात कंगना रनौतच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला चांगली लोकप्रियता मिळाली.

2 / 5
स्वराचा जन्म दिल्लीत झाला असून तिची कोट्यवधींची संपत्ती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2021 मध्ये स्वराची एकूण संपत्ती ही ५० लाख डॉलर्स इतकी होती. स्वराने 2009 पासून आतापर्यंत जवळपास 15 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय ती जाहिरातींमधूनही बरेच पैसे कमावते.

3 / 5
रिपोर्ट्सनुसार स्वरा एका चित्रपटासाठी जवळपास पाच कोटी रुपये मानधन घेते. स्वराचं मुंबईतही हक्काचं घर आहे. मुंबईत तीन बीएचके फ्लॅटमध्ये ती राहते. स्वराकडे बीएमडब्ल्यू X1 सीरिजची कारसुद्धा आहे. स्वराने 2009 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

4 / 5
2010 मध्ये तिने संजय लीला भन्साळींच्या 'गुजारिश' या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र तनू वेड्स मनू या चित्रपटामुळे तिला ओळख मिळाली. 'रांझना'मध्ये तिने साकारलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.