Urfi Javed: ब्लेड-साखळ्यांनंतर आता सिम कार्ड; उर्फी जावेदचा ड्रेस पाहून नेटकरी थक्क!

उर्फीचा अजब-गजब फॅशन; चक्क सिम कार्डपासून बनवला आऊटफिट

| Updated on: Sep 23, 2022 | 4:11 PM
उर्फी जावेदच्या फॅशनची गोष्टच निराळी! फॅशनच्या नावाखाली उर्फी कोणत्याही वस्तूपासून ड्रेस बनवू शकते. याआधी तिने साखळ्या, ब्लेड, फोटो, फुलं यांपासून ड्रेस बनवले होते.

उर्फी जावेदच्या फॅशनची गोष्टच निराळी! फॅशनच्या नावाखाली उर्फी कोणत्याही वस्तूपासून ड्रेस बनवू शकते. याआधी तिने साखळ्या, ब्लेड, फोटो, फुलं यांपासून ड्रेस बनवले होते.

1 / 5
आता उर्फीने चक्क सिम कार्डपासून ड्रेस बनवला आहे. उर्फीने गुरुवारी तिच्या या नवीन ड्रेसचा लूक इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला.

आता उर्फीने चक्क सिम कार्डपासून ड्रेस बनवला आहे. उर्फीने गुरुवारी तिच्या या नवीन ड्रेसचा लूक इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला.

2 / 5
सिम कार्डपासून तिने क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट तयार केला आहे. कपड्यावर सिम कार्ड चिटकवून तिने हा ड्रेस तयार केला आहे.

सिम कार्डपासून तिने क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट तयार केला आहे. कपड्यावर सिम कार्ड चिटकवून तिने हा ड्रेस तयार केला आहे.

3 / 5
उर्फीचे कपडे डिझाइन करण्यासाठी तिची एक वेगळी टीम आहे. या टीमसोबत मिळून ती तिचे हटके ड्रेस ठरवत असते.

उर्फीचे कपडे डिझाइन करण्यासाठी तिची एक वेगळी टीम आहे. या टीमसोबत मिळून ती तिचे हटके ड्रेस ठरवत असते.

4 / 5
साखळ्या, कागर, पिशव्या, गोणी यांसारख्या वस्तूंपासून ती तिचे कपडे तयार करते आणि त्यावर फोटोशूट करते. चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. इन्स्टाग्रामवर तिचे तीन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.