Ashoka Tree : ‘या’ झाडाची साल आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल अधिक!

आपल्याला माहीती आहे की, अशा अनेक औषधी वनस्पती आणि झाडे आहेत. जे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. विशेष म्हणजे झाड्यांची पाने, फुले आणि साल देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला एका अशा झाडाबद्दल सांगणार आहोत. ज्याची पाने आणि साल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Ashoka Tree : 'या' झाडाची साल आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल अधिक!
अशोकाचे झाड
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 4:06 PM

मुंबई : आपल्याला माहीती आहे की, अशा अनेक औषधी वनस्पती आणि झाडे आहेत. जे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. विशेष म्हणजे झाड्यांची पाने, फुले आणि साल देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला एका अशा झाडाबद्दल सांगणार आहोत. ज्याची पाने आणि साल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आपल्या सर्वांनाच अशोकाचे झाड माहीती असेल. हे झाड रस्त्याच्या कडेला, बागेमध्ये सहजा करून जास्त दिसते. बाराही महिने हे झाड सावली देते. मात्र, अशोकाच्या झाडाला फुले आणि फळ येत नाहीत म्हणून अनेकजण या झाडाला जास्त महत्व देत नाहीत. मात्र, हे झाड आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या झाडाच्या सालीच्या मदतीने आपण अनेक रोग दूर करू शकतो.

त्वचेच्या समस्या

अशोकाच्या झाडाच्या सालीचे आपण सेवन केले तर आपले रक्त सुध्द होण्यास मदत होते. तसेच यामुळे तेलकट त्वचेची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये जवळपास सर्वचजण कोरड्या त्वचेमुळे त्रस्त असतात. जर आपण हिवाळ्यामध्ये अशोकाच्या झाडाच्या सालीचे सेवन केले तर कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

मासिक पाळीची समस्या

मासिक पाळीमध्ये अनेकांना कंबरदुखी आणि अंगदुखीचा त्रास होतो. त्यावेळी आपण अशोकाच्या झाडाची साल पावडर करून कोमट पाण्यामध्ये मिक्स करून पिल्याने बराच आराम मिळतो.

लठ्ठपणाची समस्या

अशोकाच्या झाडाच्या सालीची पावडर तयार करा. दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये ही पावडर आणि मध मिक्स करून प्या. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, जर हे खाय पेय पिल्यावर आपल्याला मळमळ होत असेल तर हे पिणे बंद करा आणि डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

मूळव्याधाची समस्या

जर आपल्याला मुळव्याधाची समस्या असेल तर आपण दररोज सकाळी उपाशी पोटी अशोकाच्या झाडाच्या सालीची पावडर खाल्ले पाहिजे. यामुळे मुळव्याध कमी होण्यास मदत मिळते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Ashoka Tree beneficial for overcoming many health problems)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.