रोजच्या या चुकांमुळे हात कोरडे होतात, मग ‘या’ प्रकारे घ्या काळजी!
घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण नेहमी चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो. मात्र, हाताला कधीही सनस्क्रीन लावत नाहीत. हे करणे चुकीचे आहे. आपण हाताला देखील सनस्क्रीन लावली पाहिजे. जास्त हात धुणे किंवा स्क्रब केल्यानेही हातांचा मऊपणा कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत मर्यादेपेक्षा जास्त हात धुणे चुकीचे आहे.
Most Read Stories