Eye Care : डोळ्यांचा थकवा आणि ताण कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

मोबाईल, लॅपटाॅप आणि टिव्ही सतत बघितल्यामुळे बऱ्याच वेळा डोळ्यांना थकवा येतो. लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करत असताना डोळ्यांवर दाब जाणवतो. त्यावेळी थोडा ब्रेक घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण दिवसातून साधारण 10 ते 11 तास मोबाईल आणि लॅपटाॅपवर काम करत असतो.

Eye Care : डोळ्यांचा थकवा आणि ताण कमी करण्यासाठी 'या' टिप्स फाॅलो करा!
आरोग्य
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 10:47 AM

मुंबई : मोबाईल, लॅपटाॅप आणि टिव्ही सतत बघितल्यामुळे बऱ्याच वेळा डोळ्यांना थकवा येतो. लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करत असताना डोळ्यांवर दाब जाणवतो. त्यावेळी थोडा ब्रेक घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण दिवसातून साधारण 10 ते 11 तास मोबाईल आणि लॅपटाॅपवर काम करत असतो. त्यामुळे आपले डोळे थकतात. दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहणे, थकवा आणि झोपेची कमतरता. यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची होतात.

डॉक्टरांच्या मते, रात्री चांगली झोप घेतल्याने तुमच्या डोळ्यांची सूज कमी होऊ शकते. प्रत्येकाने रात्री 8 ते 9 तास झोप घेतली पाहिजे. कोरोनामुळे अजूनही बहुतेक लोक ऑफिसची कामे घरूनच करत आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांसमोर दीर्घकाळ काम करण्याची सवय देखील वाढली आहे. ऑफिसमधील सतत कामाच्या ताणामुळे डोळ्यांवर जास्त ताण येऊ नये म्हणून विश्रांती घेणे आवश्यक आहे.

काम करताना येणारा थकवा दूर करण्यासाठी आपण कॉफी पितो. मात्र, सतत कॉफी पिणे देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. कॉफीमुळे झोप कमी होऊ शकते आणि निर्जलीकरण होते. ज्यामुळे डोळ्यांभोवती सूज वाढण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी 6 तास आधी कॅफिनचे सेवन बंद केले पाहिजे. जर आपण झोपण्याच्या अगोदर देखील कॉफीचे सेवन केले तर आपल्याला झोपेची समस्या निर्माण होऊ शकते.

कोरोनामुळे ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा घरातून काम केल्याने आपला स्क्रीन टाइम वाढला आहे. लॅपटॉप, फोन, टॅब्लेट यांसारख्या वेगवेगळ्या स्क्रीन्सवर आपण जास्त वेळ घालतो. यामुळे डोळ्यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवाय सतत एकाच जागी बसून कमी केल्यामुळे वजन वाढण्याच्या देखील समस्यांमध्ये वाढ झाली आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी फिरायला जा.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.