AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : जमिनीवर झोपणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, या आरोग्य समस्या होतील दूर!

दिवसभराची धावपळ, ताण (Stress) आणि थकवा यामुळे आपण सर्वंचजण रात्री कंटाळतात. दिवसभराच्या थकव्यानंतर अंथरुणावर झोपण्याचा एक खास आनंद असतो. लोक त्यांच्या सोयीनुसार बेड तयार करतात. काहीजण पातळ गादीवर झोपणे पसंत करतात, तर काही लोकांना जाड गादीवर झोपणे आवडते.

Health Care : जमिनीवर झोपणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, या आरोग्य समस्या होतील दूर!
जमिनीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 10, 2022 | 11:34 AM
Share

मुंबई : दिवसभराची धावपळ, ताण (Stress) आणि थकवा यामुळे आपण सर्वंचजण रात्री कंटाळतात. दिवसभराच्या थकव्यानंतर अंथरुणावर झोपण्याचा एक खास आनंद असतो. लोक त्यांच्या सोयीनुसार बेड तयार करतात. काहीजण पातळ गादीवर झोपणे पसंत करतात, तर काही लोकांना जाड गादीवर झोपणे आवडते. अनेक वेळा पाठदुखीमुळे (Back pain) काही लोक पातळ गादी बनवतात. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तज्ञांच्या मते 8 तासांची झोप पूर्ण करण्यासाठी झोपेसंदर्भात काही टिप्स फाॅलो (Follow) करणे अत्यंत महत्वाचे आहे. बेड आणि गादीवर झोपण्याऐवजी कधीही जमिनीवर झोपणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

रक्ताभिसरण

शरीरातील रक्ताभिसरण बरोबर असेल तर स्नायूंना आराम मिळतो. तज्ज्ञांच्या मते जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूला आराम मिळतो. म्हणूनच तुम्हीही रोज जमिनीवर झोपायला सुरुवात करा, सुरुवातीचे काही दिवस त्रास होईल. पण एकदा का तुम्हाला याची सवय झाली की तुमच्या शरीराचे सर्व आजार दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल.

पाठीचा कणा मजबूत होतो

थकवा आणि एकाच जागी काम करत बसण्यामुळे आजकाल बहुतेकांना मणक्याचे दुखणे सुरू झाले आहे. यासाठी ते महागडी औषधे आणि व्यायामही करतात, पण विश्रांती मिळत नाही, खरे तर गादीवर झोपल्याने मणक्याला जड जाते आणि त्याचा मेंदूवर परिणाम होतो. ही समस्या दूर करण्यासाठी महागड्या गादीवर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपायला सुरुवात करा. असे केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो.

ताण

बऱ्याच लोकांना लवकर झोप लागत नाही. यामागचे कारण तणाव असू शकते. तणावामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. मन शांत करण्यासाठी जमिनीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. जमिनीवर झोपल्याने मिळणारी शांती मनातील तणाव दूर करते. यामुळे कधीही जमिनीवर झोपणे आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips : या प्रकारे घरी बनवा नाइट क्रीम, त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील!

Health Care Tips : अधिक प्रमाणात मांस खाणे टाळा आणि आरोग्याच्या या समस्या दूर करा!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.