पोटावरील चरबी झटपट कमी करण्यासाठी ‘हे’ मीठ अत्यंत फायदेशीर, वाचा!

वाढलेले वजन अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वाढलेल्या वजनामुळे आपण अनेक रोगांना निमंत्रणच देत असतो.

पोटावरील चरबी झटपट कमी करण्यासाठी 'हे' मीठ अत्यंत फायदेशीर, वाचा!
काळे मीठ
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 11:04 AM

मुंबई : वाढलेले वजन अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वाढलेल्या वजनामुळे आपण अनेक रोगांना निमंत्रणच देत असतो. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत. खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आम्ही खास टिप्स देणार आहोत. त्या फाॅलो करून तुम्ही वाढलेले तुमचे वजन कमी करू शकता. काळे मीठ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सोडियम आणि पोटॅशियम संतुलित करण्यासाठी सर्वात महत्वाचे मीठ आहे.  (Black salt is extremely beneficial for weight loss)

असे वापरा काळे मीठ 

आपण आहारात काळ्या मीठाचा समावेश केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी काळे मीठ अत्यंत फायदेशीर आहे. एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये काळे मीठ मिक्स करा आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे पाणी दहा मिनिटे गॅसवर उकळूद्या आणि प्या. दररोज हे पाणी पिल्याने आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

मीठ आपल्याला कशी मदत करते?

अन्नाचे पचन करण्यासाठी मीठ सर्वात प्रभावी आहे. म्हणूनच, जेव्हा एखाद्यास बद्धकोष्ठतेची तक्रार असते तेव्हा मीठ खाण्याची इच्छा असते. कमी मीठ वापरल्यामुळे आपणास जास्त गोड खाण्याची इच्छा होते. आयुर्वेदानुसार असेही होते कारण मीठ खाल्ल्यानंतरची चव गोड असते, म्हणून जर आपण कमी मीठाचे सेवन केले तर आपल्याला नंतर गोड काहीतरी खाण्यासारखे वाटते.

काळे मीठ खाण्याचे अनेक फायदे

1. नसा मजबूत करण्यास मदत करते.

2. शरीरात इलेक्ट्रोलाईटचे संतुलन राखते.

3. पोट फुगणे आणि पेटके कमी करण्यास मदत करते.

4. पचन संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.

5. वजन कमी करण्यास मदत होते.

(वजन कमी करण्यासाठी वर दिलेले उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Black salt is extremely beneficial for weight loss)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.