Health | आंबलेल्या पदार्थांशी संबंधित हे आरोग्य फायदे जाणून घ्या, वाचा महत्वाचे!

नाश्त्यामध्ये (Breakfast) इडली, डोसा, उतप्पा आणि ढोकळा खायला कोणाला आवडत नाही. ढोकळ्याचे आणि इडलीचे नुसते नाव घेतले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हे सर्व पदार्थ आंबवलेले असतात आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आंबवलेले अन्न (Fermented food) खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

Health | आंबलेल्या पदार्थांशी संबंधित हे आरोग्य फायदे जाणून घ्या, वाचा महत्वाचे!
आंबवलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 1:18 PM

मुंबई : नाश्त्यामध्ये (Breakfast) इडली, डोसा, उतप्पा आणि ढोकळा खायला कोणाला आवडत नाही. ढोकळ्याचे आणि इडलीचे नुसते नाव घेतले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हे सर्व पदार्थ आंबवलेले असतात आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आंबवलेले अन्न (Fermented food) खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळेच तज्ञ देखील आहारात (Food) आंबलेल्या अन्नाचा समावेश करण्याची शिफारस करतात. आंबवलेले पदार्थ तयार करण्य़ासाठी प्रामुख्याने यीस्टचा वापर केला जातो, जे आपल्या आरोग्यासाठीही चांगले आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

जर तुम्ही नियमितपणे आंबवलेले अन्न खाल्ले तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहिल्याने कोणतेही आजार आपल्याला होणार नाहीत. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे पोटाशी संबंधित समस्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

झटपट वजन कमी होते

जर तुम्ही आंबवलेले अन्न योग्य पद्धतीने खाल्ले तर तुमचे वजन कमी होण्यासही मदत होऊ शकते. लोक इडलीसोबत सकस नाश्ता करून त्यासोबत तळलेल्या पदार्थांचे सेवन करतात. मात्र, असे अजिबात करू नका. इटली ही सांबरसोबत खा, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

चयापचय चांगले होण्यास मदत

आंबवलेले पदार्थ हलके आणि लवकर पचणारे असतात. तज्ञांच्या मते त्यांचे सेवन केल्याने चयापचय सुधारते. तसेच वजन कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त मानले जाते. ते शरीरातील अँटी-ऑक्सिडंट्सची गरज पूर्ण करते आणि यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी- सुद्धा मिळते. यामुळे आंबवलेल्या पदार्थाचा आहारामध्ये समावेश करा.

संबंधित बातम्या :

Skin Care Tips : चमकदार त्वचा हवी आहे? मग या 5 प्रकारे हळदीचा वापर करा!

Skin | घामामुळे त्वचेची चमक नाहीशी झाली आहे? मग हे खास फेसपॅक त्वचेला लावा आणि रिझल्ट पाहा!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.