Rajasthan Forts : इतिहासाचे साक्षीदार असलेले राजस्थानमधील 5 ऐतिहासिक किल्ले; तुम्ही अवश्य भेट द्या
आमेर किल्ला, जयपूर - अरावली पर्वतरांगातील एका टेकडीवर वसलेला आमेर किल्ला सर्वात चर्चेत असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. आमेर किल्लाची वास्तू बघण्यासारखी आहे. जोधपूर - मेहरानगढ किल्ला 125 मीटर उंचीवर आहे. या किल्ल्याचे बांधकाम राव जोधा यांनी 1460 मध्ये सुरू केले होते. या किल्ल्यावरून जोधपूर शहर पुर्णपणे दिसते.
Non Stop LIVE Update
Most Read Stories