Maharashtra Live Updates : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

| Updated on: Feb 18, 2023 | 6:13 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates :  शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय थेट निर्णय देणार की सत्तासंघर्षाचं प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवणार याकडे देशाचं लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्याच्या दौऱ्यावर. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Feb 2023 07:12 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली

    या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी

    शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

    केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

    उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली

    सविस्तर बातमी | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण!

  • 17 Feb 2023 06:56 PM (IST)

    कोपरगाव /अहमदनगर

    समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात अपघातात दोन ठार तर दोन जखमी भरधाव कारचा टायर फुटल्याने झाला अपघात टायर फुटून कार दुभाजकावर आदळली कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील घटना मयतांमध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा समावेश एअरबॅग उघडूनही दोघांनी गमावला जीव तर दोन जखमी तरुणींवर कोपरगावच्या रुग्णालयात उपचार सुरू वैद्यकीय कारणासाठी नागपूरहून नाशिककडे जात असताना झाला अपघात

  • 17 Feb 2023 06:43 PM (IST)

    गुंतवणुकीसह करा कर बचत

    म्युच्युअल फंडातील या योजना करतील मदत

    गुंतवणुकीवर जोरदार मिळेल परतावा

    कर बचतीसाठी या योजनांचा करता येईल उपयोग

    इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममधील गुंतवणूक फायदेशीर,  वाचा सविस्तर

  • 17 Feb 2023 05:42 PM (IST)

    देशाचं सोने आरबीआयनं दडवलं कुठे?

    केंद्रीय बँकेने पाच वर्षांत सोन्याची केली मोठी खरेदी

    पण आरबीआयने देशात ठेवले कमी सोने

    परदेशातील या केंद्रीय बँकांमध्ये ठेवला सोन्याचा साठा

    जगात सर्वाधिक सोने कोणत्या देशाकडे आहे,  वाचा बातमी 

  • 17 Feb 2023 04:57 PM (IST)

    कशावर वाढणार जीएसटी, काय होणार निर्णय

    जीएसटी परिषदेची शनिवारी बैठक

    काही वस्तूंवर जीएसटी कमी होण्याची दाट शक्यता

    पान मसाला, गुटखा यांचाविषयीचा ही निर्णय होणार

    सीलबंद फूड आयटम स्वस्त होण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

  • 17 Feb 2023 03:57 PM (IST)

    वाराणसीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली

    दरवर्षीपेक्षा यंदा जास्त गर्दी होण्याची शक्यता

    सर्व प्रकारची व्यवस्था सज्ज असल्याची एसीपी संतोष कुमार सिंह यांची माहिती

    घाट आणि मंदिराच्या आत सुरक्षाव्यवस्था, तसंच सीसीटीव्ही बसवण्यात आले

  • 17 Feb 2023 03:54 PM (IST)

    अदानी-हिंडेनबर्ग वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    केंद्राने केलेले सीलबंद कव्हर सूचना स्वीकारणार नाही- CJI डीवाय चंद्रचूड

    सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण पारदर्शकता राखायची आहे- चंद्रचूड

  • 17 Feb 2023 03:52 PM (IST)

    तमिळनाडूमध्ये कथित करचुकवेगिरी प्रकरणी 4 रिअल इस्टेट कंपन्यांच्या 60 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

    14 फेब्रुवारीपासून सुरू आहे छापेमारीची कारवाई

    तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात छापेमारी

  • 17 Feb 2023 03:46 PM (IST)

    पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर परिसरातील फार्मा कंपनीत स्फोट

    स्फोटात एक कामगार ठार, चार जखमी

    स्फोटाच्या वेळी कंपनीत होते 49 कामगार

  • 17 Feb 2023 01:19 PM (IST)

    तुरुंगात पाठवून मला मारण्याचा डाव होता – संजय राऊत यांचा गंभीर आरोप

    योग्यवेळी सर्व खुलासे करणार – संजय राऊत यांचा इशारा

    अफजल खानने जसा विडा उचलला तसा यांनी विडा उचलला -संजय राऊत

    तुरुंगात पाठवून मला मारण्याचा डाव होता हे सर्वांनांच माहिती आहे- संयज राऊत

  • 17 Feb 2023 01:08 PM (IST)

    कांद्यावरील निर्यात बंदी उठवून योग्य भाव मिळवा यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना आक्रमक

    नाशिक : बाजार समितीत लिलाव बंद पाडून नाशिक -औरंगाबाद मार्गांवर केला रास्ता रोको,

    आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे इतर पक्षही झाले सहभागी,

    कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये भाव किंवा 1500 रुपये अनुदान देण्याची केली जात आहे मागणी.

  • 17 Feb 2023 12:30 PM (IST)

    नवी मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर

    पालिकेचे प्रशासक राजेश नार्वेकर हे अर्थसंकल्प सादर करत आहेत

    यात कोणतीही करवाढ नसणार आहे

    प्रलंबित नागरी सुविधा असणारा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे

    नवी मुंबईतील नागरिकांना आणखी काय दिलासा मिळतो याची उत्सुकता

    अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात

  • 17 Feb 2023 12:01 PM (IST)

    भंडारा : लाच घेताना तिघे अडकले

    लाखांदूर नगरपंचायतवर एसीबीची मोठी कारवाई

    1 लाख 10 हजारांची लाच स्वीकारताना तिघांना अटक

    स्थापत्य अभियंता, कनिष्ठ लिपिक व खासगी वाहन चालकाचा समावेश

  • 17 Feb 2023 11:38 AM (IST)

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरी टेस्ट सुरु असताना BCCI ने आपल्याच माणसावर घेतली मोठी Action

    भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी घडामोडी घडलीय. वाचा सविस्तर….

  • 17 Feb 2023 11:04 AM (IST)

    चंद्रकांत पाटील थोड्या वेळात मनसे विभाग प्रमुखाची घेणार भेट

    पुणे : चंद्रकांत पाटील कसबा पेठ मतदारसंघात घेणार मनसे पदाधिकाऱ्यांची भेट

    गणेश भोकरे यांच्या घरी चंद्रकांत पाटील भेट देणार आहेत,

    पुण्यात भाजपचे नेते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला.

  • 17 Feb 2023 10:58 AM (IST)

    शरद पवार आता कसब्याच्या मैदानात

    शरद पवार आता कसब्याच्या मैदानात

    22 तारखेला 4 ते 9 कसब्यात प्रचारसभा

    पवारांची कसब्यात जाहीर सभा होणार

    आता कसब्यात थेट पवार

  • 17 Feb 2023 10:10 AM (IST)

    भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगतापांना प्रत्युत्तर

    पुणे : ८० वर्षाचे पवार साहेब व्याधीग्रस्त असताना पावसामध्ये भिजत सभा घेतात तेव्हा राष्ट्रवादी त्यांच्या जीवाशी खेळत नव्हते का ?

    केविलवाणा आरोप करून राष्ट्रवादीने स्वताचा पराभव मान्य केला आहे,राष्ट्रवादीवर टीका,

    पक्षनिष्ठा काय असते हे गिरीश बापट यांनी दाखवून दिलं आहे,

    गिरीश बापट कसब्यात सक्रिय झाल्यानंतर भाजप राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप.

  • 17 Feb 2023 10:08 AM (IST)

    विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार कोल्हापुरात दाखल

    कोल्हापूर : थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते शाहू कॉलेजमधील एन डी पाटील सभागृहाचं होणार भूमिपूजन,

    अजित दादा शाहू कॉलेजच्या आवारात दाखल.

  • 17 Feb 2023 10:07 AM (IST)

    सोन्याची आयात प्रचंड घसरली

    भारतीयांनी केले सोन्याला आडवे

    जानेवारीतील आकड्यांनी वाढली चिंता

    लग्नसराईत सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता

    वाढलेल्या किंमतींचा मागणीवर मोठा परिणाम, वाचा सविस्तर 

  • 17 Feb 2023 09:49 AM (IST)

    IND vs AUS 2nd Test : रोहित-द्रविडने अशी निवडली टीम, टॉप खेळाडू बाहेर, फ्लॉप प्लेयर इन

    रवींद्र जाडेजाला एक न्याय, त्याला दुसरा न्याय का? त्याला रणजी किंवा दुसऱ्या सामन्यात न खेळवता कशी संधी दिली? वाचा सविस्तर….

  • 17 Feb 2023 09:48 AM (IST)

    जुन्नर येथे बैल चढला घरावर

    पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे चक्क बैल घरावरती चढल्याचा प्रकार

    बैलगाडा घाटात शर्यतीची बारी झाल्यानंतर हे बैल चक्क एका घरावरती चढले

    घराचा सिमेंटी पत्रा फुटून एक बैल घरामध्ये कोसळला

    या दोन्ही बैलांना सुखरूप वाचवण्यात यश

  • 17 Feb 2023 09:34 AM (IST)

    नवी मुंबई

    उरण येथील ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर लागली आग

    सुदैवाने कोणतेही जिवितहानी नाही

    आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश

    अधून मधून वणवा लागण्याच्या घटना सुरूच

    आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट

    जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या कातकरी समाज बांधवांचे, शिवराज युवा प्रतिष्ठानच्या मावळ्यांचे सर्वत्र कौतुक

  • 17 Feb 2023 09:30 AM (IST)

    मंगळवेढा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शाहिरी पोवाड्यांचे आयोजन करण्यात आले होते….

    पंढरपूर .. – मंगळवेढा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शाहिरी पोवाड्यांचे आयोजन करण्यात आले होते….

    – यावेळी सांगलीच्या 8 वर्षीय हर्षवर्धन माळी या बालशाहीराने छत्रपती शिवरायांवरती बहारदार पोवाडा सादर केला…..

    – अवघ्या आठ वर्षाच्या शाहिराने सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली…..

    – मंगळवेढ्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या पोवाड्याचे आयोजन करण्यात आले होते…..

    – पोवाडे ऐकण्यासाठी हजारो मंगळवेढेकरांनी उपस्थिती लावली होती…

  • 17 Feb 2023 09:23 AM (IST)

    IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, कशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11 ?

    आज दुसरा कसोटी सामना. कोण इन? कोण आऊट? वाचा सविस्तर…..

  • 17 Feb 2023 08:52 AM (IST)

    मविआचा अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर प्रचारासाठी मास्टर स्ट्रोक

    पुणे : 23 तारखेला आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा,

    संध्याकाळी 7 वाजता नाना पेठेत होणार सभा,

    मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ जाहीर सभा,

    आदित्य ठाकरेंची सभा अंतिम टप्प्यात ठेवली.

  • 17 Feb 2023 08:51 AM (IST)

    शिर्डी

    शाळेतील मुलांना विषबाधा अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा रात्री जेवण केल्यानंतर सुरू झाला उलटी आणि मळमळीचा त्रास 88 जणांना केले रुग्णालयात दाखल शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर डाॅ. प्रितम वडगावे यांची माहिती अमरावतीहून 4 थी ते 6 वीच्या 230 विद्यार्थ्यांची निघाली होती सहल नेवासा येथे रात्री सहलीत बनवले होते जेवण 88 जणांना जेवणानंतर झाला त्रास रात्री 11 वाजता शिर्डीतील रूग्णालयात केले दाखल सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची डाॅक्टरांची माहिती

  • 17 Feb 2023 08:51 AM (IST)

    Nashik Live- नाशकात शिंदे गटाच्या बॅनर वर झळकले सत्यजित तांबे

    शिवजयंती च्या कार्यक्रमानिमित्त शहरात शिंदे गटाकडून लावण्यात आले बॅनर ..

    विशेष उपस्थितां शिंदे गटाच्या सर्व आमदार आणि खासदारांसोबत सत्यजित तांबे

    सत्यजित तांबेच्या बॅनर ची नाशिकमध्ये चर्चा ..

  • 17 Feb 2023 08:46 AM (IST)

    मविआचा अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर प्रचारासाठी मास्टर स्ट्रोक

    मविआचा अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर प्रचारासाठी मास्टर स्ट्रोक

    23 तारखेला आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा

    संध्याकाळी 7 वाजता नाना पेठेत होणार.सभा

    मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

    आदित्य ठाकरेंची सभा अंतिम टप्प्यात ठेवली

  • 17 Feb 2023 08:45 AM (IST)

    कामा कारखान्यातील सोन्याची हेराफेरी केल्याप्रकरणी व्यवस्थापक, अभियंता सुरक्षा रक्षकासह ४ जणांना अटक

    कामा कारखान्यातील सोन्याची हेराफेरी केल्याप्रकरणी व्यवस्थापक, अभियंता सुरक्षा रक्षकासह ४ जणांना अटक

    ज्वेलरी फॅक्टरीत सोन्याची फसवणूक करणाऱ्या प्रोसेस मॅनेजर, सुरक्षा रक्षकासह ४ जणांना मुंबईच्या वनराई पोलिसांनी अटक केली आहे.

    कारखान्यातून सुमारे 2 किलो 700 ग्रॅम सोने, प्लॅटिनम आणि 250 ग्रॅम चांदीची बिस्किटे चोरून सर्वजण फरार झाले होते. फेरफार केलेल्या सोन्याची एकूण किंमत सुमारे 1 कोटी 56 लाख रुपये आहे.

  • 17 Feb 2023 08:40 AM (IST)

    पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय

    पेट्रोल-डिझेलचे भाव खरंच कमी होणार

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले संकेत

    लोकसभा निवडणुकीची ही रंगती तालीम आहे का?

    तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर घ्या जाणून, वाचा बातमी 

  • 17 Feb 2023 08:28 AM (IST)

    IND vs AUS 2nd Test : 91 वर्षात 12 बॅट्समन फेल, आज चेतेश्वर पुजारा तो इतिहास बदलून दाखवेल का?

    चेतेश्वर पुजाराच्या आधी 100 व्या कसोटीत फेल झालेले भारताचे स्टार खेळाडू कोण? वाचा सविस्तर….

  • 17 Feb 2023 08:28 AM (IST)

    prithvi shaw बरोबर हाणामारी करणारी सपना गिल कोण आहे? ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केलय काम

    Sapna Gill And Prithivi Shaw: हॉटेलबाहेर सपना गिल सोबत झालेल्या वादामुळे पृथ्वी शॉ मोठ्या संकटात सापडला आहे. वाचा सविस्तर….

  • 17 Feb 2023 07:49 AM (IST)

    सोलापूर महानगरपालिकेचा सहाय्यक अभियंता 13 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

    सोलापूर :  सुनील नेमीनाथ लामकाने असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे,

    महापालिकेच्या गवसू विभागात सहाय्यक अभियंता पदावर होते कार्यरत,

    ठेकेदाराकडून मोजमापे पुस्तकावर सही करण्यासाठी स्वीकारली होती 13 हजार रुपयांची लाच,

    महापालिकेच्या इमारतीत स्वतःच लाच स्वीकारताना लामकाने रंगेहात सापडले,

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

  • 17 Feb 2023 07:06 AM (IST)

    पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल

    पुणे :  शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम खंदारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल,

    महिलेला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती,

    पोलीस ठाण्यात 37 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

    उत्तम खंदारेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झाल्याची माहिती,

    भाजपच्या पदाधिकारी दिव्या ढोले यांच्याकडे तक्रार आल्यावर महिलेला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन तक्रार दाखल करण्यात आली.

    बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  • 17 Feb 2023 07:02 AM (IST)

    10 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात मिळणार सवलत

    750 रुपयांत विद्यार्थ्यांना पास होणार उपलब्ध

    घर ते परीक्षा केंद्रापर्यंत पास असणार वैध

    21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होतीये परीक्षा

    परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना पुढील दरवाज्याने प्रवेश मिळेल

    विद्यार्थ्यांना बस मिळावी यासाठी थांब्यावर पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात येणार

  • 17 Feb 2023 06:30 AM (IST)

    मुंबई-नाशिक महामार्गावर मुंढेगाव जवळ मध्यरात्री गावठी दारू घेऊन जाणारा टेम्पो पलटला

    राज्य उत्पादन शुल्काची गाडी करत होती पाठलाग

    पळून जाण्याच्या नादात टेम्पो झाला पलटी, रस्त्यावर पडली गावठी दारू

    गावठी दारूचा महामार्गावर सुटला वास

    टेम्पो वाडीवऱ्हे पोलीसांनी घेतला ताब्यात

    अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळित

    टोल प्रशासन आणि महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल

    अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करून वाहतूक केली सुरळीत

  • 17 Feb 2023 06:28 AM (IST)

    जळगावचे आमदार चिमणराव पाटील यांचा शिंदे सरकारला घरचा आहे

    मागच्या वेळेस 15000 कापसाचा भाव होता

    मात्र आता सध्या 8 हजार भाव आहे

    आपण या बाबीकडे लक्ष द्यावं, असं आमदार चिमणराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोरच कापसाच्या भावाबाबत मागणी केली

  • 17 Feb 2023 06:22 AM (IST)

    नाराजी दूर झाल्यानंतर भाजप नेते संजय काकडे कसब्याच्या प्रचारात सक्रिय

    संजय काकडेंनी दिवसभरात घेतली मनसे पदाधिकऱ्यांची भेट

    संजय काकडे कसब्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची घेतायत भेट

    मी नाराज नव्हतो, मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेर असल्यामुळे प्रचारात सहभागी होऊ शकलो नाही,

    देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार दिवसभर प्रचार सुरू केला आहे

    आम्हाला महाविकास आघाडीचे आव्हान नाहीय, काकडे यांचा दावा

  • 17 Feb 2023 06:19 AM (IST)

    पनवेल तालुक्यातील बोरले टोलनाका येथे टोल भरण्यावरून गोंधळ

    टोल भरण्याच्या मुद्द्यावरून 60 जणांनी टोलनाक्याची तोडफोड केली

    संत सेवालाल यांच्या जयंतीसाठी हे जाणार होते

    पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले, पुढील कारवाई सुरू आहे

  • 17 Feb 2023 06:14 AM (IST)

    सेवानिवृत्त लष्करी जवानाचा भर बाजारात हवेत गोळीबार

    डोंबिवली कोळगाव परिसरातील धक्कादायक घटना

    गोळीबार झाल्याने बाजारात नागरिकांची भीतीने धावपळ

    मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लष्करी जवानाला घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

    विनेश विजय सुर्वे असे या निवृत्त लष्करी जवानाचे नाव

Published On - Feb 17,2023 6:11 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.