Chanakya Niti : जन्मापूर्वीच तुमच्या नशिबात ‘या’ गोष्टी लिहिलेल्या असतात, जाणून घ्या याबद्दल!
पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय जे त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. माणसाला मिळालेल्या वयापेक्षा जास्त काळ जगता येत नाही. ठरलेल्या वेळी त्याला मरावे लागते. माणसाचे नशीब भूतकाळातील कर्मानुसार ठरते. त्याच्या नशिबात जे काही लिहिले आहे, ते त्याला खूप मिळू शकते. नशिबानुसार माणसाला सुख-दु:ख मिळते.
Most Read Stories