Laal Singh Chaddha | आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’च्या पहिल्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले हे स्टार, पाहा फोटो
आमिर खान, शेखर सुमन, निर्माता संदीप सिंग, अमित बी वाधवानी, मकरंद देशपांडे, रणदीप हुड्डा आणि राजपाल यादव यांच्याशिवाय इतर अनेक स्टार्सही यावेळी उपस्थित दिसले. आमिर खानचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाचे प्रमोशनही वेगळ्या पद्धतीने केले जात आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
