अभिनेते मिलिंद गुणाजींच्या घरी सनई-चौघडे, मुलगा अभिषेकच्या लग्नाचे खास फोटो!
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी नुकताच लग्न बंधणात अडकला आहे. त्याची मैत्रिण राधा पाटीलसोबत अभिषेकने लग्न केले आहे. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे लग्न मालवण येथे पार पडले. 17 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी हा विवाह सोहळा पार पडला.
Most Read Stories