Akshra Singh : अभिनेत्री अक्षरा सिंह सिम्पल लूकमध्ये, नेटकरी म्हणाले की…
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहने सिम्पल लूकमध्ये काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अक्षराने या लूकमधून चाहत्यांची मने जिंकली आहेत. अक्षरा भोजपुरी इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र, बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यानंतर तिला अधिक लोकप्रिय मिळाली.
Most Read Stories