Brahmastra | ‘बेबी ऑन बोर्ड’… गुलाबी ड्रेसवरून आलियाने दिला खास संदेश, पाहा फोटो…
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैद्राबादला पोहोचले होते. या कार्यक्रमात नागार्जुन, करण जोहर, जूनियर एनटीआर आणि एसएस राजामौली देखील उपस्थित होते. यावेळी आलिया भट्टच्या ड्रेसवर 'बेबी ऑन बोर्ड' आणि 'लव्ह-लव्ह' असे लिहिले होते. आलियाची ही खास स्टाईल अनेकांना आवडल्याचे दिसते आहे.
Most Read Stories