आलियाच्या अंगठीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; काय आहे असं खास?
अभिनेत्री आलिया भट्ट काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. आई आणि बहिणीसोबत मालदीवमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर ती गुरुवारी तिथून परतली.
Most Read Stories