हायकोर्टाच्या आदेशानुसार शाहरुखचा मुलगा आर्यन खानने NCB कार्यालयात लावली हजेरी!
आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी 22 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी त्याची तुरुंगातून सुटला झाली होती. आज आर्यन खानला एनसीबी कार्यालय गाठावे लागले आणि उच्च न्यायालयाच्या अटीनुसार तो एनसीबी कार्यालयात देखील पोहोचला.
Most Read Stories