Mouni Roy : मौनी रॉयने व्हाईट ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अवतार, पाहा फोटो!
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी फोटो शेअर करते. आता अभिनेत्रीने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मौनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. लवकरच ती दुबईतील एका बिझनेसमनशी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.
Most Read Stories