सूर्यवंशीमधल्या निहारिकाचे बोल्ड फोटो, नेटकऱ्यांकडून लाईक्स कमेंट्सचा वर्षाव!
अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मध्ये निहारिका रायजादा महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ती एटीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. निहारिका मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय आहे आणि तिने 2010 मध्ये मिस इंडिया यूकेचा किताब जिंकला आहे.
Most Read Stories