अभिनेत्री प्रणाली भालेरावची सोशल मीडियावर हवा…पाहा तिचे खास दिवाळीचे फोटोशूट!
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे. टकाटक या चित्रपटाच्या माध्यमातून प्रणाली भालेराव प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्रणालीने सोशल मीडियावर नुकताच काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये प्रणालीचा साडीवर जबरदस्त लूक दिसतो आहे.
Most Read Stories