Esha Gupta | ईशा गुप्ताचा व्हाईट रंगाच्या लेहेंग्यात जबरदस्त लूक, पाहा खास फोटो…
अलीकडेच ईशा गुप्ताने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ईशा गुप्ता खूपच सुंदर दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात ईशाचा लूक आकर्षित दिसतोयं. खुले केस आणि हलक्या मेकअपमुळे ईशाचा लूक अधिकच खास दिसतोयं.
Most Read Stories