Kiara Advani | काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कियाराचा आकर्षक लूक, पाहा फिल्मफेअर अवॉर्ड्समधील खास फोटो

कियारा अडवाणीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर जबरदस्त डान्स केला. कियाराने बॉलीवूडच्या काही हिट गाण्यांवर डान्स केला. कियाराने तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली. कियाराने परफॉर्म केल्यानंतर अनेकांनी कियाराच्या परफॉर्मचे काैतुक केले.

| Updated on: Sep 01, 2022 | 3:38 PM
मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 चे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक प्रसिद्ध स्टार्सनी हजेरी लावली. पण कियारा अडवाणीच्या लूककडे सर्वांच्या नजरा होत्या.

मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 चे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक प्रसिद्ध स्टार्सनी हजेरी लावली. पण कियारा अडवाणीच्या लूककडे सर्वांच्या नजरा होत्या.

1 / 5
कियारा अडवाणीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर जबरदस्त डान्स केला. कियाराने बॉलीवूडच्या काही हिट गाण्यांवर डान्स केला.

कियारा अडवाणीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर जबरदस्त डान्स केला. कियाराने बॉलीवूडच्या काही हिट गाण्यांवर डान्स केला.

2 / 5
कियाराने तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली. कियाराने परफॉर्म केल्यानंतर अनेकांनी कियाराच्या परफॉर्मचे काैतुक केले.

कियाराने तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली. कियाराने परफॉर्म केल्यानंतर अनेकांनी कियाराच्या परफॉर्मचे काैतुक केले.

3 / 5
स्टेजवर परफॉर्म करण्यापूर्वी कियारा अडवाणी हॉट ड्रेस घालून फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात पोहोचली होती. त्यावेळी सर्वांच्या नजरा कियाराकडेच होत्या.

स्टेजवर परफॉर्म करण्यापूर्वी कियारा अडवाणी हॉट ड्रेस घालून फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात पोहोचली होती. त्यावेळी सर्वांच्या नजरा कियाराकडेच होत्या.

4 / 5
कियारा अडवाणीने लाल रंगाचा हाय स्लिट ड्रेस घातला होता.  कियाराचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कियारा अडवाणीने लाल रंगाचा हाय स्लिट ड्रेस घातला होता. कियाराचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.