Gauhar khan : गौहर खानचा हा खास लूक बघितला का?
अभिनेत्री गौहर खानने 23 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. गौहर खान 38 वर्षांची झाली आहे. गौहर आता वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी पती जैद दरबारसोबत विमानतळावर दिसली. यावेळी गौहर केशरी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली.
Most Read Stories