Happy Birthday : अध्ययन सुमन चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत , काही काळ डिप्रेशनचाही शिकार!
अध्ययन सुमन हा शेखर सुमन यांचा मुलगा आहे. अध्यायन यांने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली, पण आज ते गायकही आहे. अध्ययनचे नाव चित्रपटांपेक्षा जास्त वादांमुळे चर्चेत असते. अध्ययनचे वडिल शेखर एकदा म्हणाले होते की, अध्ययन खूप जास्त नैराश्यातून गेला आहे. त्याच्या मनाच अनेक वेळा आत्महत्या करण्याचा विचार देखील आला होता
Most Read Stories