Happy Birthday : बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी रिया सेन आज बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री!
अभिनेत्री रियाने 1991 मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. रिया ही देव वर्मा आणि मुन मुन सेन यांची मुलगी आहे. विशेष म्हणजे रिया ही राजघराण्याशी संबंधीत आहे. रिया सेनचे वडील देव वर्मा हे इला देवी यांचे पुत्र होते. इला देवी या राणी होत्या. मग यानुसार रिया देखील राज घराण्याशी संबंधीत आहे.
Most Read Stories