Happy Birthday Rasika Dugal : ‘मिर्झापूर’मध्ये बिनाच्या भूमिकेत बोल्ड सीन्स, रसिका दुगलची जबरदस्त अदाकारी!
मिर्झापूर (Mirzapur) या प्रसिध्द वेब सिरिजमध्ये रसिका दुगलने (Rasika Dugal) बीनाची भूमिका साकारली होती. पत्नीच्या भूमिकेतून रसिकाने बदला घेणाऱ्याची भूमिका साकारली होती. द स्कूल बॅग या शॉर्ट फिल्ममध्ये रसिकाने जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
Most Read Stories